Close

    ०१.०१.२०२० नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा

    Publish Date: December 31, 2019

    End Date : 01.01.2020

    नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी २०२० हे वर्ष सर्वांना सुख, समाधान आणि भरभराटीचे जावो. आपले राज्य तसेच आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीच्या वाटेवर निरंतर अग्रेसर राहो. २०२० या नवीन वर्षासाठी मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.