02.02.2023 : Newly appointed Ambassador of Saudi Arabia meets Governor
02.02.2023 : The newly appointed Ambassador of the Kingdom of Saudi Arabia to India Saleh Eid Al Husseini today met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. This was the Ambassador's maiden visit to Maharashtra since taking charge of his post. The Ambassador told the Governor that apart from promoting economy, trade and investment in India, it will be his endeavour to promote cultural relations and people to people contact.
02.02.2023 : सौदी अरेबिया साम्राज्याचे भारतातील नवनियुक्त राजदूत सालेह ईद अल हुसैनी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. राजदूत पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अल हुसैनी यांची महाराष्ट्राला ही पहिली भेट होती. आपल्या राजदूत पदाच्या कार्यकाळात अर्थकारण, व्यापार तसेच गुंतवणुकीला चालना देण्याशिवाय आपण सांस्कृतिक संबंध व उभय देशांमधील लोकांमध्ये परस्पर संबंध प्रस्थापित करण्याला विशेषत्वाने चालना देऊ असे त्यांनी सांगितले.