30.11.2022 : Governor presents 7th CII Cold Chain Awards
30.11.2022 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the 7th Cold Chain Awards to individuals and organisations for their outstanding contributions in the field of Cold Chain Management at Hotel Trident, Mumbai. ICAR, National Research Center for Banana, Rinac India Limited, Coldman Logistics Pvt Ltd, Ananda Dairy, Avanti Frozen food Pvt ltd, Gubba Cold Storage Pvt. ltd, Celsius Logistics Solutions Pvt. ltd, Otipy Internet Pvt. ltd. were among those honoured on the occasion.
30.11.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दुग्धजन्य पदार्थ, केळी तसेच इतर नाशवंत पदार्थांचे शीत यंत्राव्दारे साठवणुक तसेच वाहतूक करणाऱ्या सर्वोंत्तम उद्योग संस्थांपैकी निवडक संस्थांना ७ वे सीआयआय कोल्ड चेन पुरस्कार मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, रिनॅक इंडिया लिमिटेड, ग्रीन व्हॅली ऍग्रो फ्रेश, कोल्डमॅन लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, आनंदा डेअरी, बनासकांठा डेअरी, अवंती फ्रोझन फूड प्रायव्हेट लिमिटेड, गुब्बा कोल्ड स्टोरेज प्रा. लि, सेल्सिअस लॉजिस्टिक सोल्युशन्स प्रा. लि व ओटिपाय इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांना कोल्ड चैन पुरस्कार प्रदान पुरस्कार प्रदान करण्यात आले.