Zoom 30.07.2026: Maharashtra Governor Jishnu Dev Varma arrived in Tuljapur, Dist. Dharashiv. A guard of honour was presented by the police on the occasion.
30.07.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे श्री क्षेत्र तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे आगमन झाले. आगमनप्रसंगी पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली