30.07.2022 : Delegation of Women Commercial Pilots meet Governor Koshyari
30.07.2022 : A delegation of women commercial pilots representing various airlines led by the International Director of Ninety-Nines Inc. Capt. Nivedita Bhasin met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. 'Ninety Nines Inc' is an International organisation of women pilots. Pioneer CPL holder of Air India Bhasha Thengdi and women pilots representing Air India, Indigo, Spice Jet, Pawan Hans and helicopter pilots were present.
30.07.2022 : विविध व्यावसायिक एअरलाईन्ससाठी काम करीत असलेल्या महिला वैमानिकांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा घेतली. 'नाईंटी नाईन्स इंक' या महिला वैमानिकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या भारतातील संचालिका कॅप्टन निवेदिता भसीन यांच्या नेतृत्वाखाली महिला वैमानिकांनी ही भेट घेतली. यावेळी वैमानिक भाषा ठेंगडी तसेच एअर इंडिया, इंडिगो एअरलाईन्स, स्पाईस जेट व पवन हंस हेलिकॉप्टर यांच्यासोबत काम करणाऱ्या महिला वैमानिक उपस्थित होत्या.