29.11.2021 : Governor visit to Shri Sant Dnyaneshwar Maharaj Samadhi Sthal
29.11.2021 : Governor Bhagat Singh Koshyari visited the Shri Sant Dnyaneshwar Maharaj Samadhi Sthal at Alandi, Dist Pune on the occasion of the 725th Anniversary of the Sanjeevan Samadhi of Sant Dnyaneshwar Maharaj. The Governor was welcomed by the Chairperson of the Municipal Council and Trustees of the Sansthan Samiti.
29.11.2021 : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. राज्यपालांनी मंदिर परिसराला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, बाळासाहेब चोपदार, बाळासाहेब अरफळकर, योगी निरंजन नाथ, उमेश बागडे आदी उपस्थित होते.