27.02.2022 : Governor Koshyari attends Azadi Ka Amrit Mahotsav celebrations organised by MEA
27.02.2022 : Governor Bhagat Singh Koshyari attended the concluding programme and awards ceremony of the weeklong celebrations of Azadi Ka Amrit Mahotsav organised by the regional offices of Ministry of External Affairs in Mumbai. The Governor distributed prizes and felicitated poets participating in the Kavya Sammelan organised on the occasion.
27.02.2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परराष्ट्र मंत्रालयातर्फे मुंबई येथे आयोजित एक आठवड्याच्या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचा सांगता व बक्षीस समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले तसेच काव्य संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींचा सत्कार करण्यात आला.