27.02.2022 : Governor arrives at Aurangabad airport
27.02.2022 : Governor Bhagat Singh Koshyari arrived in Aurangabad on a 2 day visit to Aurangabad and Jalgaon MLA Haribhau Bagade and Atul Save, Div.Commr. Sunil Kendrekar, Spl IG Mallikarjun Prasanna and others welcomed the Governor.
27.02.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दोन दिवसांच्या औरंगाबाद आणि जळगाव भेटीसाठी औरंगाबाद येथे आगमन झाले. विमानतळावर आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदींनी त्यांचे स्वागत केले.