26.11.2020 : Governor visits Asiatic Society on its 216th Foundation Day
26.11.2020 : Governor Bhagat Singh Koshyari visited the Asiatic Society of Mumbai on the occasion of its 216th Foundation Day and saw the collection of books, manuscripts, maps, coins and rare artefacts.
26.11.2020 : एशियाटीक सोसायटीला एकेकाळी वैभव प्राप्त होते. आज हा पुस्तकांचा अनमोल खजिना दुलर्क्षित होताना दिसत आहे. अशा स्थितीत हा खजिना जतन करण्यासाठी एशियाटीक ग्रंथालयाचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. त्यासाठी आरखडा तयार करावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.