26.08.2022 : Governor released a collection of ghazals by well known writer poet N B Singh ‘Nadan’
Zoom 26.08.2022 : राज्यपालांच्या हस्ते एन बी सिंह 'नादान' यांच्या गजल संग्रहाचे प्रकाशन संपन्न
26.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वरिष्ठ साहित्यिक व कवी एन बी सिंह 'नादान' यांच्या 'हम वतन की आबरु' या गजल संग्रहाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य राजहंस सिंह, जयप्रकाश सिंह, अनिल गलगली, उदय प्रताप सिंह आदी उपस्थित होते.