22.11.2022 : Governor inaugurated the Intellectual Seminar ‘Vikasayatra’
22.11.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत 'विकास यात्रा' या चर्चासत्राचे उदघाटन संपन्न
22.11.2022 : केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या सूचनेनुसार केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली तर्फे आयोजित 'भारतीय बौद्धिक संपदा व सांस्कृतिक वारस्याचे नवे आयाम' या विषयावरील 'विकास यात्रा' या एक दिवसीय चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटी मुंबई येथील भारतीय विद्या भवनाच्या सभागृहात संपन्न झाले.