21.04.2023 : VC of MUHS meets Governor
21.04.2023 : Vice Chancellor of Maharashtra University of Health Sciences Lt. Gen. (Retd.) Dr. Madhuri Kanitkar called on Maharashtra Governor and Chancellor of Universities Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai. Additional Chief Secretary Sujata Saunik was also present.
21.04.2023 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जन. डॉ. माधुरी कानिटकर (नि.) यांनी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन विद्यापीठाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी शासनाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक या देखील उपस्थित होत्या.