19.12.2022 : Governor arrives in Nagpur
19.12.2022 : Governor Bhagat Singh Koshyari arrived in Nagpur on a 5 - day visit. The Governor was received by Divisional Commissioner Vijayalaxmi Prasanna Bidri and other senior government officials.
19.12.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी नागपूर येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.