17.09.2022 : Governor addressed the valedictory session of 12th Bhartiya Chhatra Sansad
17.09.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत १२ व्या भारतीय छात्र संसदेला आरंभ
17.09.2022 : एमआयटी विश्वशांती विद्यापीठ पुणे यांच्यावतीने आयोजित १२ व्या भारतीय छात्र संसदेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दूरस्थ माध्यमातून संबोधित केले. कार्यक्रमाला राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. राहुल कराड व देशभरातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थी उपस्थित होते.