17.02.2022 : Governor released the book ‘Majhe Jeevan Gane’
Zoom 17.02.2022 : राज्यपालांच्या हस्ते 'माझे जीवन गाणे' या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
17.02.2022 : गिरगाव येथील आर्यन विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नीळकंठ नामजोशी यांनी लिहिलेल्या 'माझे जीवन गाणे' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले. प्रकाशन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, प्रकाशक, मुद्रक व नीळकंठ नामजोशी यांचे आप्तेष्ट उपस्थित होते.