16.07.2021 : Harela Parv celebrated at Raj Bhavan Mumbai
16.07.2021 : Maharashtra Governor Koshyari planted a Tulsi sapling on the occasion of Harela Parv at Raj Bhavan, Mumbai. He called everyone for planting and conserving more trees to protect environment. Representatives of various organisations of Uttarakhand people based in Mumbai were present.
16.07.2021 : उत्तराखंडचा लोकोत्सव असलेल्या ‘हरेला पर्व’ लोकोत्सवानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवन येथे आपल्या निवासस्थानाबाहेर तुळशीचे रोप लावले. निसर्गरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले पाहिजे असा संदेश राज्यपालांनी यावेळी दिला. यावेळी मुळच्या उत्तराखंड येथील लोकांच्या मुंबईतील संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांच्या डोक्यावर नवतृणांकुर अर्पण करून परस्परांना हरेला पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.