16.01.2025 : Governor presides Internation Conference on Climate Change
16.01.2025 : Maharashtra Governor and Chancellor of state universities C. P. Radhakrishnan presided over an International Conference on Climate Change organised by the SNDT Women's University in association with the City University of New York at Chandrapur. Former Minister Sudhir Mungantiwar, people's representatives, 'Water Man of India' Dr Rajendra Singh, Vice Chancellor of SNDT Women's University Prof Ujwala Chakradeo, Registrar Dr Vilas Nandvadekar, Prof Neal Philip and Paromita Sen from City University of New York, faculty and students were present.
16.01.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथे एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आणि सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय पर्यावरण बदल परिषद संपन्न झाली. परिषदेच्या उदघाटनाला आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकप्रतिनिधी, 'जलपुरुष' डॉ. राजेंद्र सिंह, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील प्रा. नील फिलिप आणि परोमिता सेन, तसेच विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.