15.09.2022 : Governor felicitated and distributed prize to students
15.09.2022 : Governor Bhagat Singh Koshyari presided over a programme of felicitations and prize distribution organised by Arya Samaj Vashi in Navi Mumbai. Meritorious students from DAV Public School, Vashi, Vashi English High School, APJ School Nerul and DAV Public School, Panvel were felicitated at the hands of the Governor.
15.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्य समाज वाशी या संस्थेच्या वतीने आज वाशी, नवी मुंबई येथे गुणगौरव सोहळा व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राविण्य मिळवलेल्या नेरुळ येथील डी .ए.व्ही पब्लिक स्कूल, वाशी इंग्लिश हायस्कूल, एपीजे स्कूल नेरुळ व डी .ए.व्ही. पब्लिक स्कूल,पनवेलच्या विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला.