15.08.2025 : Independence Day : National Flag hoists at Raj Bhavan, Mumbai
15.08.2025 : Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware hoisted and saluted the National Tricolor at Raj Bhavan, Mumbai on the occasion of Independence Day. Officers and staff of Raj Bhavan and state police recited the National Anthem on the occasion.
15.08.2025 : राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजभवन, मुंबई येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलातील जवानांनी राष्ट्रगीत गायले. राजभवन मधील अधिकारी, कर्मचारी व कुटूंबीय तसेच राजभवन येथे कर्तव्यावर असलेले महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.