14.05.2026 : Padma Bhushan Rajashree Birla meets Governor
Zoom 14.05.2026 : आदित्य बिर्ला समूहाच्या मानद संचालिका पद्मभूषण राजश्री बिर्ला यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी बिर्ला समूहातील यावेळी बिर्ला विश्वस्त न्यासाचे समूह सल्लागार आस्करन अगरवाला हे देखील उपस्थित होते. यावेळी राजश्री बिर्ला यांनी राज्यपालांना बिर्ला समूहाच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.