13.11.2020 : Governor Koshyari releases journalist Avinash Pathak’s Marathi books
13.11.2020 : राज्यपालांच्या हस्ते पत्रकार अविनाश पाठक यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन संपन्न
13.11.2020 : नागपुर येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक यांनी लिहिलेल्या ‘सत्तेच्या सावलीत’ आणि ‘दृष्टिक्षेप’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज दूरस्थ माध्यमातून संपन्न झाले.