13.09.2022 : First Interactive meeting of Universities in Maharashtra and US
13.09.2022 : Maharashtra Governor and Chancellor of public universities in the State presided over the first Conference of Universities in Maharashtra and the universities in the United State of America at Raj Bhavan Mumbai. The Conference has been organised at the initiative of the Governor to promote academic exchange and collaboration between the universities in Maharashtra and the USA.
13.09.2022 : महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने आयोजित एका उच्च शिक्षण परिषदेचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे केले. या परिषदेला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत माइक हँकी, अमेरिकेच्या विविध विद्यापीठांचे प्रमुख तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते.