13.02.2025 : Minister Aditi Tatkare meets Governor
13.02.2025 : मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट
13.02.2025 : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना गेल्या दहा वर्षांपासून सुरु असलेल्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रमाच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.