12.10.2022 : Governor inaugurated the ‘Gau Gram Mahotsav’
Zoom 12.10.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत गोरेगाव येथे पहिल्या 'गाय महोत्सवाचे उदघाटन संपन्न
12.10.2022 : गोमाता आणि गोवंशावर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित एक आठवड्याच्या 'गऊ ग्राम महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गोरेगाव मुंबई येथे संपन्न झाले. या महोत्सवाचे आयोजन 'गऊ भारत भारती' या वृत्तपत्राच्या वतीने करण्यात आले. यावेळी केंद्रीय पशुपालन मंत्री परषोत्तम रुपाला यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.