11.07.2021 : Governor releases Annual Report of Dr Babasaheb Ambedkar Vaidyakiya Pratishthan
11.07.2021 : Governor Bhagat Singh Koshyari released the Annual Report of the Dr. Babasaheb Ambedkar Vaidyakiya Pratishthan for the block year 2015-20 at Raj Bhavan, Mumbai.
11.07.2021 : औरंगाबाद येथील डॉ हेडगेवार रुग्णालयासह विविध वैद्यकीय संस्थांचे संचालन करीत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या २०१५-२० या कालावधीच्या पंचवार्षिक अहवालाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.