11.01.2023 : Governor visits ‘Statue of Unity’ in Gujarat
Zoom 11.01.2023 : राज्यपालांनी दिली 'स्टॅचू ऑफ युनिटी'ला भेट
11.01.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुजरात मधील केवडिया जवळील 'स्टॅचू ऑफ युनिटी' या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी राज्यपालांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील पुस्तक भेट देण्यात आले. स्मारकाला भेट देणाऱ्या लहान मुलांसोबत राज्यपालांनी यावेळी छायाचित्र काढले.