07.09.2025 : Raj Bhavan offers floral tribute to Raje Umaji Naik
07.09.2025 : Raj Bhavan offers floral tribute to Raje Umaji Naik
07.09.2025 : थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राजभवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.