05.02.2022 : Governor visits to Shri Guru Mandir Sansthan
Zoom 05.02.2022 : Governor Bhagat Singh Koshyari visited the Shri Guru Mandir Sansthan at Karanja in Washim District. The Governor offered prayers to the deity of Shri Nrusinha Saraswati Swami Maharaj and interacted with office bearers and devotees.
05.02.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील श्री गुरुमंदिराला भेट देऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. वेदशाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी शांतिपाठ केला.