04.12.2022 : Governor releases the book on 25 Gen Next Entrepreneurs from Maharashtra
04.12.2022 : राज्यपालांच्या हस्ते 'मूव्हिंग ऍस्पिरेशन्स' पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
04.12.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुक्त पत्रकार व प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित 'मूव्हिंग ऍस्पिरेशन्स' - नेक्स्टजेन च्या २५ परिणामकारक कथा' मराठी व इंग्रजी पुस्तकांचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायात असलेल्या दुसऱ्या पिढीतील २५ युवा उद्योजकांच्या व्यवसाय यशोगाथा मांडण्यात आल्या आहेत.