04.11.2022 : Governor visited the Shri Mahalaxmi Temple
04.11.2022 : Governor Bhagat Singh Koshyari visited the Shri Mahalaxmi Temple at Kolhapur. District Collector Rahul Rekhawar and senior officers were present on this occasion.
04.11.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या कोल्हापूर भेटीमध्ये महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते त्यांचा महालक्ष्मीची प्रतिमा, श्रीफळ आणि शाल देवून सत्कार करण्यात आला. देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.