04.05.2025 : Governor meets family of late N Ramachandran
04.05.2025 : Maharashtra Governor C P Radhakrishnan, on a visit to Kerala, paid a condolence visit at the residence of N Ramachandran who was killed in the ghastly terrorist attack at the Baisaran Valley near Pahalgam in Jammu Kashmir.
04.05.2025 : आपल्या केरळ भेटीमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिवंगत एन रामचंद्रन यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. अलीकडेच जम्मू काश्मीर मधील पहलगाम जवळील बैसरण खोऱ्यात झालेल्या अतिरेक्यांच्या गोळीबारात एन रामचंद्रन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.