03.02.2023 : Governor presents Gaurav Shri Samman 2023 to 40 achievers
Zoom 03.02.2023 : राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांना 'गौरव श्री सन्मान २०२३' प्रदान
03.02.2023 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज उद्योग, व्यवसाय, कला व समाजकार्य या विषयामध्ये कार्य करणाऱ्या ४० व्यक्तींना राजभवन येथे 'गौरव श्री सन्मान २०२३' प्रदान करण्यात आले. मैत्री पीस फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्याला फाउंडेशनचे अध्यक्ष बौद्ध भिक्खू सुरजित बरुआ, संगीतकार अनू मलिक, अभिनेते राजपाल यादव व बुद्धांजली क्रिएशनचे कैलाश मासूम प्रामुख्याने उपस्थित होते.