01.12.2022 : Rear Admiral Puneet Chadha called on Governor
01.12.2022 : राष्ट्रीय कॅडेट कोअरचे (एनसीसी) अतिरिक्त महानिदेशक रियर एडमिरल पुनीत चड्ढा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी एनसीसीचे अतिरिक्त महानिदेशक मेजर जनरल वाय पी खंडुरी व कर्नल झाकीर हुसैन उपस्थित होते.