15.09.2025 : Governor visits historic Arya Samaj in Girgaum, Mumbai
15.09.2025 : Maharashtra Governor Acharya Devvrat, accompanied by his wife Darshana Devi, visited the historic Arya Samaj in Girgaum, Mumbai. The Arya Samaj in Girgaum is the world's oldest Arya Samaj founded by Swami Dayanand Saraswati in 1875. The Governor participated in a yagya havan for world peace and welfare of people.
15.09.2025 : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर आचार्य देवव्रत यांनी पत्नी दर्शना देवी यांचेसह गिरगाव मुंबई येथील ऐतिहासिक आर्य समाजाला भेट दिली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सन १८७५ साली स्थापन केलेला हा जगातील पहिला आर्य समाज आहे. याठिकाणी राज्यपालांनी विश्वशांती व लोककल्याणासाठी यज्ञ हवन केले.