19.08.2024 : Tribal women ties eco-friendly bamboo Rakhi to Governor
Zoom 19.08.2024 : 'सेवा विवेक' ग्राम विकास केंद्रतील आदिवासी भगिनींनी बांधली राज्यपालांना पर्यावरण स्नेही राखी
19.08.2024 : 'सेवा विवेक' ग्राम विकास केंद्र, भालिवली, जिल्हा पालघर येथून आलेल्या आदिवासी बांबू महिला कारागिरांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना बांबूपासून तयार केलेली पर्यावरण स्नेही राखी बांधली. यावेळी 'सेवा विवेक'चे मार्गदर्शक रमेश पतंगे, संचालक प्रदीप गुप्ता, मुख्याधिकारी लुकेश बंड उपस्थित होते.