11.01.2024 : A delegation of journalists from the states of Odisha and Uttarakhand meets Governor
11.01.2024 : A group of 14 journalists from the States of Odisha and Uttarakhand visiting Maharashtra as part of the Media Tour under the 'Viksit Bharat Sankalp Yatra' met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. The visit of the media persons to Maharashtra was organised by the Press Information Bureau, Government of India.
11.01.2024 : 'विकसित भारत संकल्प' यात्रेचा भाग म्हणून विविध राज्यांमधील माध्यम प्रतिनिधींसाठी महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून ओडिशा आणि उत्तराखंड राज्यांमधील पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने पत्रकारांच्या महाराष्ट्र भेटीचे आयोजन केले होते. यावेळी प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा, उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी, सहायक संचालक निकिता जोशी, माध्यम अधिकारी श्रीयंका चॅटर्जी उपस्थित होते.