16.05.2023 : Governor releases book of ‘Mee, Police Adhikari
16.05.2023 : राज्यपालांच्या हस्ते 'मी, पोलीस अधिकारी' पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
16.05.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस उप-अधिक्षक सुनिता नाशिककर यांनी लिहिलेल्या 'मी, पोलीस अधिकारी' या पोलीस सेवेतील आपल्या अनुभवांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे संपन्न झाले. प्रकाशन सोहळ्याला आमदार संजय केळकर, लेखिका सुनिता नाशिककर व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.