04.04.2023 : Governor released the book ‘Majhi Boli, Majhi Katha’
04.04.2023 : Maharashtra Governor Ramesh Bais released the book 'Majhi Boli, Majhi Katha' compiled and edited by Dr Monika Thakkar at Raj Bhavan Mumbai. According to the editor, the book contains 57 stories written in 57 different dialects of Maharashtra.
04.04.2023 : मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतील सहाय्यक प्राध्यापक डॉ. मोनिका ठक्कर यांनी संकलित व संपादित केलेल्या ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे, या दृष्टीने सदर ग्रंथात ५७ बोलीतील ५७ कथा समाविष्ट केल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.