20.03.2023 : Governor releases the e-Magazine for the month of March 2023
20.03.2023 : राज्यपालांच्या हस्ते 'राजभवन पत्रिका, मार्च २०२३' या नियतकालिकाचे प्रकाशन संपन्न
20.03.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या एक महिन्यातील कार्यक्रमांवर आधारित 'राजभवन पत्रिका, मार्च २०२३' या सचित्र डिजिटल नियतकालिकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. यावेळी राजभवनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.