05.02.2023 : Governor pats JJ students for bringing Raj Bhavan heritage on Canvas
05.02.2023 : Governor Bhagat Singh Koshyari witnessed the paintings drawn by the students of Sir JJ School of Arts at the workshop on 'Glory of Heritage' at Raj Bhavan and patted them for bringing Raj Bhavan heritage on the canvas. Dean of the Sir JJ School of Art Dr Vishwanath Sable, coordinating lecturer Prakash Sonawane, lecturer and artist Shardul Kadam and undergraduate and postgraduate students of the Sir J J School were present.
05.02.2023 : राजभवन येथे आयोजित सर जे जे स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसांच्या 'ग्लोरी ऑफ हेरिटेज' या विषयावरील कार्यशाळेचे समापन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाले. राज्यपालांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची तसेच अधिव्याख्यात्यांची रेखाचित्रे पहिली व त्यांना कौतुकाची थाप दिली. यावेळी जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ विश्वनाथ साबळे, कार्यशाळेचे समन्वयक व अधिव्याख्याता प्रकाश सोनावणे तसेच सहयोगी अधिव्याख्याता शार्दूल कदम उपस्थित होते. या कार्यशाळेत जेजेच्या ४८ पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी तसेच २ अधिव्याख्यात्यांनी राजभवनातील विविध वास्तू तसेच शिवकालीन गडकिल्ल्यांची ५० रेखाचित्रे काढली.