16.01.2023 : Diplomats of 35 countries meet Governor Koshyari
16.01.2023 : Diplomats, Consuls and Honorary Consuls of 35 countries based in Mumbai met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. The group of diplomats was led by the Dean of the Consular Corps and Consul General of South Africa in Mumbai Andrea Kuhn and Vice Chairman of the Association Vijay Kalantri. The group of diplomats had a walk around the Raj Bhavan premises and visited the underground 'Gallery of Revolutionaries' created in the Raj Bhavan Bunker.
16.01.2023 : विविध देशांचे मुंबईतील राजदूत, वाणिज्य दूत तसेच मानद राजदूत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या मुंबई दूतावासाच्या प्रमुख व डीन ऑफ कॉन्सुलर कोर अँड्रिया कून तसेच कॉन्सुलर कोर संघटनेचे उपप्रमुख विजय कलंत्री यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळात ३५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्व प्रतिनिधींनी राजभवनातील ऐतिहासिक स्थळांना भेट दिली तसेच क्रांतिकारकांच्या भूमिगत दालनाची पाहणी केली.