14.11.2022 : School Children group met Governor on the occasion of Children’s Day
14.11.2022 : A group of school children met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on the occasion of Children's Day. The Children met the Governor under the aegis of the Salaam Mumbai Foundation. The students read out the pledge to refrain from tobacco.
14.11.2022 : बालदिनानिमित्त सलाम मुंबई फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आज शालेय विद्यार्थ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. फाउंडेशन व्यसनमुक्ती आणि विशेषतः तंबाखू मुक्तीसाठी काम करीत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याच्या प्रतिज्ञेचे वाचन केले.