11.11.2022 : Governor released ‘Ekatma Manav Darshan – Glossary of Concepts’
11.11.2022 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released 'Ekatma Manav Darshan - Glossary of Concepts' brought out by Centre for Integral Studies and Research in Pune. The programme held at Maharshi Karve Stree Shikshan Sanstha was attended by RSS Sarkaryavaha Dattatreya Hosbale, Prajna Pravah Samyojak J. Nandakumar, Editor of the Glossary Ravindra Mahajan, Ravi Dev, Prashant Sathe and others.
11.11.2022 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अँड रिसर्च संस्थेतर्फे प्रकाशित ‘एकात्म मानव दर्शन-संकल्पना कोश’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, नंद कुमार, रवी देव, प्रशांत साठे, ग्रंथाचे संपादक रविंद्र महाजन आदी उपस्थित होते. सीआयएसआरच्या हरिभाऊ मिरासदार यांनी प्रास्ताविकात ग्रंथलेखनाच्या उद्देशाविषयी माहिती दिली. ग्रंथ लेखनात योगदान देणाऱ्या लेखकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.