11.11.2022 : Governor presented the ‘Pudhari Health Icon Awards 2022’
11.11.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत 'पुढारी हेल्थ आयकन्स २०२२' पुरस्कार संपन्न
11.11.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे येथे आयोजित कार्यक्रमात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील डॉक्टर्स तसेच विशेषज्ञांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'पुढारी हेल्थ आयकन्स २०२२' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दैनिक पुढारीच्या वतीने आयोजित या सन्मान सोहळ्याला पुढारीचे अध्यक्ष डॉ योगेश जाधव, प्रसिद्ध अस्थिशल्यचिकित्सक डॉ के एच संचेती, व्यवस्थापक अनिल पाटील, संपादक सुनील माळी व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.