04.11.2022 : Governor arrived in Kolhapur
04.11.2022 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari arrived in Kolhapur for a meeting with Karnataka Governor Thaawarchand Gehlot. Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil, District Collector Rahul Rekhawar and others welcomed Governor.
04.11.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार व इतर अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपाल कोश्यारी व कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्यात आज कोल्हापूर येथे बैठक होणार आहे.