08.07.2022 : Governor presides over Platinum Jubilee of People’s Education Society
08.07.2022 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the Platinum Jubilee Celebrations and Foundation Day of the People's Education Society at Cawasji Jehangir Convocation Hall of the University of Mumbai. The Society was founded by Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar on 8th July 1945.
08.07.2022 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव तसेच ७७ वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत सभागृहात पार पडला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी शिक्षण संस्थांचे प्रमुख, समाज सेवक तसेच प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या निवडक मान्यवरांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.