08.05.2022 : Governor welcomed the President at Nagpur
08.05.2022 : The President of India Ram Nath Kovind arrived in Nagpur on a day's visit. Governor Bhagat Singh Koshyari, Union Minister of Road Transport and Highways Nitin Gadkari and Industry Minister Subhash Desai welcomed him. The President will be inaugurating the new campus of IIM Nagpur.
08.05.2022 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नागपुर येथे आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींच्या हस्ते नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या नव्या कॅम्पसचे उदघाटन होणार आहे.