09.03.2022 : Governor inaugurated the ‘Wings of Hope: Unplanned Trip Around the World’
09.03.2022 : Journalist Vishnudas Chapke met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai and presented the digital copy of his book 'Wings of Hope: Unplanned Trip Around the World' to the Governor. Lilian Gonzales, wife and parents of Vishnudas Chapke were present. Chapke informed the Governor that between 2016 and 2019, he travelled through 35 countries from five continents and planted trees in all the countries. The book is based on his travel experiences.
09.03.2022 : पत्रकार विष्णुदास चापके यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली व त्यांना 'विंग्स ऑफ होप: अनप्लॅन्ड ट्रिप अराउंड द वर्ल्ड' या आपल्या पुस्तकाची डिजिटल आवृत्ती दाखवली. यावेळी विष्णुदास चापके यांच्या पत्नी लिलियन गोंझालिस तसेच आईवडील उपस्थित होते. आपण २०१६ - २०१९ या काळात रस्तेमार्गाने तसेच पायी प्रवास करून ३५ देशांना भेट देऊन विश्व प्रदक्षणा केली व वृक्षारोपण केले. सदर पुस्तक प्रवासातील अनुभवांवर आधारित असल्याचे चापके यांनी राज्यपालांना सांगितले.