07.04.2021 : Governor released the book ‘Gajapurcha Ransangram’
07.04.2021 : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari released the book ‘Gajapurcha Ransangram’ at Lok Bhavan, Mumbai. Printer Vishal Deshpande, Pradip Pandit and Apoorva Pandit were also present.
07.04.2021 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी प्राणांचे बलिदान देणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या ‘गजापुरचा रणसंग्राम’ या पुस्तकाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हेडविग मिडिया हाउस प्रकाशन संस्थेचे चिन्मय पंडित, मुद्रक विशाल देशपांडे, प्रदीप पंडित व अपूर्वा पंडित उपस्थित होते.