25.03.2021 : Governor inaugurated the new building of the Shri Kund Kund Jain Post Graduate College
25.03.2021 : Governor inaugurated the new building of the Shri Kund Kund Jain Post Graduate College
25.03.2021: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उत्तरप्रदेश येथील खतौली, जि मुझफ्फरनगर येथील श्री कुंद कुंद जैन स्नातकोत्तर महाविद्यालयाच्या नवनिर्मित वास्तूचे लोकार्पण केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते माजी मेधावी विद्यार्थ्यांचा तसेच करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री कपिल देव अगरवाल, आमदार उमेश मलिक, महाविद्यालय व्यवस्थापनाचे मानद सचिव मुकेश कुमार जैन आदी उपस्थित होते.